अशात की नाही मला खूप कंटाळा येतोय
बऱ्याच गोष्टींचा ,
विचारांचा, काळजीचा, सुखाचा, दू:खांचा
भविष्याचा, भूतकालाचा, वर्तमानाचा!
कविता लिहिण्याचा , वाचण्याचा
मोबाइलचा, internet चा even facebookचाही
कंटाळाच येतोय आता मला
काय झालय काही कळत नाही,
जणू काही माझ्या आयुष्यातल्या सगळ्या
फोल्डर्सना 'कंटाळा ' नावाच्या वायरस ने ग्रासलय !
ते ही इतक की अस का होतय असा विचार करतानाही कंटाळा येतो
फार आनंदही होत नाही आणि दू:खही होत नाही
आश्चर्य, राग , jealousy , love shuv नावाची फ़ोल्डर्स तर delete च झालीयेत बहुतेक
कुठल्याही गोष्टीची काळजी करण्याचाही कंटाळा येतोय
' I JUST DON'T CARE' अस म्हणण्याचा मात्र कंटाळा येत नाही !
तूम्ही लोक म्हणाल इतका कंटाळा बरा नाही
पण तूम्हाला माहितेय का, लोकाना सल्ले देण्याचा आणि
त्यांचे सल्ले ऐकण्याचाही कंटाळा आलाय आता मला ! : /

No comments:
Post a Comment