Sunday, February 3, 2013

After arguing over the credit of this poem finally me n my brother agreed on 30-70 . That is 30 percent mine( actually it should be 70 :( but you know na pain of being elder sister..) n 70 percent his contribution. So here goes 'his' first poem.


              आज मला काही सुचत नाही उमजत नाही कळत नाही.
लिहावे वाटते पण शब्द मात्र उमटत नाही.

पेन घेऊन बसलोय हातात बघत को–या कागदाकडे.
कशीबरी मी सुरुवात करु कूणीतरी सांगा गडे.

आकाश झाले चंद्र झाले तारे झाले बघुन
विषय काही सुचत नाही झाले सर्व शोधुन

एक झाले दोन झाले झाले तीन तास
कशी बरी ही लोके लीहतात इतकी पुस्तक खास

इकडे फीरलो तीकडे फीरलो फीरलो मी दाही दिशा
कुनालाच पहावेना ही माझी दुरदषा

वाटले नव्हते की कविता लीहने असते एवढे अवघड
ठाऊक असते आधीच तर केलीच नसती धडपड

नंतर कळले की हे नाही माझ्या करिता
शेवटी जुळले शब्द आणि तयार झाली ही कवीता 

CLAPS PLZ!!!! :P



No comments:

Post a Comment